Crime News Nagar | अहिल्यानगर MIDC परिसरात कारची काच फोडून एक लाखांची रोकड लंपास! दुपारी भरदिवसा चोरट्यांचा डाव; पार्किंगमध्ये उभी असलेली कार फोडून रोकड चोरली, MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल Crime News Nagar | अहिल्यानगर | अहिल्यानगर शहरातील एमआयडीसी परिसरात भरदिवसा कारची काच फोडून एक लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही चोरी घडली. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरातील वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी योगेश संतोषराव कातोरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात …
Social Plugin