Kedgao School Navratri | दक्ले प्री-प्रायमरी स्कूलमध्ये नवरात्र उत्सवात रंगारंग कार्यक्रम उत्साहात पार
Kedgao School Navratri | नवरात्र उत्सवात लहानग्यांच्या बहारदार कलासादरी करणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध Kedgao School Navratri | नगर : दर्शक । केडगाव येथील द क्ले प्री-प्रायमरी स्कूल मध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भव्य व रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी शाळेच्या संचालिका सौ. सुजाता पठारे यांचे उत्तम मार्गदर्शन, तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नम्रता भंडारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. लहानग्या विद्यार्थ्यांनी विविध स्तोत्रे व श्लोकांचे सादरीकरण करून पालकांची मने जिंकली. परंपरेचा वारसा जपत विद्यार्थ्यांनी चे कन्…
Social Plugin