Shahrukh Khan | जवान जपानला जात आहे! शाहरुखची घोषणा
एक प्रखर ज्वलंत आणि ऍक्टिव एक्शन - पॅक साहसी #जवान जपानला जात आहे! म्हणत सुपरस्टार शाहरुख ने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट जवान
जपानमध्ये रिलीज होत असल्याची घोषणा केली त्याच्या विशेष शैलीत आणि हा प्रोमो व्हिडीओ पोस्ट केला
२९ नोव्हेंबर २०२४ ला जपानला रिलीज होत आहे जवान

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com