Eye Camp | रविवारी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
नगर - एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय आय केअर इन्स्टिट्यूट ,अलनुर आय केअर व मखदूम सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत बैत-ए- अजहरी बिल्डिंग, साई फर्निचर समोर,
बडी मरियम मस्जीद शेजारी मुकुंद नगर अहमदनगर येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक तनवीर चष्मावाला यांनी सांगितले.
या शिबिरामध्ये मोफत काॅम्प्युटर डोळे तपासणी, मोफत मोतीबिंद शस्त्रक्रिया, अल्प दरात चष्मे वाटप, मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया तज्ञा मार्फत केले जाईल. असे राजूभाई शेख यांनी सांगितले.
रुग्णांनी येताना आधार कार्ड, जुने रिपोर्ट व मोबाईल नंबर घेऊन यावे व अधिक माहितीसाठी 9766440632- 7020678030- 9860477869 या नंबर वर संपर्क करावे. व या संधीचा अवश्य लाभ घ्यावे असे आवाहन आबीद दुलेखान यांनी केले आहे.

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com