अनाम प्रेमच्या अंध मुलांचे गणेश विसर्जन
नगर : दर्शक -
सावेडी येथील हॉटेल जय आनंद मध्ये गणेश विसर्जन अनाम प्रेम संस्थेच्या मुलांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केले.
याबाबत माहिती देताना संचालक जालिंदर वाल्हेकर म्हणाले 1907 सालापासून संस्था स्थापन झाल्यापासून तेथील मुलं जे विसर्जनाच्या दिवशी जय आनंद हॉटेलमध्ये येतात.
गणपतीची आरती करतात. गेली 18 वर्ष हा उपक्रम आम्ही राबवतो या मुलांच्या चेहऱ्यावरती मोठा उत्साह असतो. गणपतीच्या आरती नंतर सर्व मुलांना गोड जेवण दिले जाते व गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषणेत गणपतीला निरोप दिला जातो

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com