Nagar Rain News | अरणगाव मधील हराळ मळाच्या नदीवरील पूल खचला
नगर-येथील दौंड रोडवरील अरणगाव मेहेराबाद येथील चालु वर्षीच्या मानुसमधे दि.27मे रोजी अरणगाव मेहेराबाद येथिल पिंपळ डोह तलाव ओव्हर फ्लो झाला होता.
त्यामुळे तलावा जवळील सिडी वर्क पुल खचला होता. त्यावर अरणगाव ग्रामपंचायतने त्वरीत कार्यवाही करुन पुल तात्पुरता दुरूस्त करून रस्ता दळण वळणा साठी चालु केला.
परंतु काल नदिस दुसर्यांदा पुर आल्याने व सदर सीडी वर्क पुलावर आणि रॅपवर काॅंक्रीटी करणं नसल्याने सदर पुल पुन्हा खचला आहे, त्यात परतीच्या पावसाने नदी पात्रात पाणी वाढल्याने सदर ठिकाणी दळण वळण विस्कळीत होऊन हराळ मळ्याचा रहदारीचा संपर्क तुटला आहे.
याकडे प्रशासनाने लक्ष दयावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
%20(1).webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com