Nalegao Nagar | पलंगाच्या सेवेकऱ्यांना रेनकोट वाटप
नगरमधील नालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विकी वाघ मित्र मंडळाच्या वतीने पलंगाच्या सेवेकऱ्यांना पाऊसामुळे रेनकोट वाटप करण्यात आले यावेळी वेळी अँड महेश तवले, विकी वाघ,संतोष भाऊ गाडे, संतोष भाऊ घोरपडे, तुषार भाऊ कपाले, गणेश पलंगे, आनंद पलंगे उपस्थित होते

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com