ओम कम्युनिकेशनचा सायकल विजेता घोषित
नगर-दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा ओम कम्युनिकेशन मध्ये जोरदार दिवाळी स्कीमचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 25 लाखांची 501 बक्षिसे लकी ड्रॉ च्या माध्यमातून निघणार आहेत.
त्याचाच भाग म्हणून काल शॉप मधून दोन सायकल विजेते काढण्यात आले. यामध्ये जयवंत चौधरी व कल्याणी तनपुरे हे विजेते ठरलेले आहेत.त्यांना सायकल प्रदान करण्यात आली.
आजवरच्या आमच्या प्रवासात असंख्य ग्राहकांची आम्हाला खूप चांगली साथ लाभली आहे. आमच्यावर असणारा ग्राहकांचा विश्वास व आकर्षक स्कीम्स यामुळे ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.अशी माहिती संचालक रच्चा बंधूनी दिली तसेच सर्वांचे आभार मानले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com