Hurda Party | पांजरापोळ संस्था हुरडा पार्टी महोत्सवास आजपासून प्रारंभ
Hurda Party | नगर : दर्शक ।
नगरच्या पांजरपोळ संस्थेच्या दरवर्षी प्रमाणे सुरु असलेल्या हुरडा महोत्सवास आजपासून सुरुवात होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हुरडा हा परिचयाचा होता, परंतु शहरी भागातील नागरिकांसाठी हुरड्याचा परिचय संस्थेने करून दिला.
आज आपण पाहतो की, प्रत्येक गोष्टीमध्ये मनुष्य प्राणी हा इव्हेंट शोधण्याचा प्रयत्न करत असतो व त्याव्दारे वेगवेगळया पध्दतीने आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो. सांगायचे झाल्यास वाढदिवस, लग्नदिवस, डोहाळे कार्यक्रम, बाळाचे नाव ठेवणे कार्यक्रम इत्यादी इतरही छोटे- मोठे कार्यक्रम पुर्वी अत्यंत साध्या घरगुती पध्दतीने साजरे केले जात होते.
परंतु आज प्रत्येक गोष्टी मोठया प्रमाणात धामधुमपणे साज-या केल्या जातात. त्याचप्रमाणे हुरडा पाटर्या हया मोठया धुमधामपणे इव्हेंटच्या पध्दतीने साज-या केल्या जात आहे.
परंतु एवढे करूनही खरच मनुष्यप्राणी सुखी, समाधानी आहे का ? तर नाही. आजच्या नोकरी, व्यवसाय निमित्ताने स्पर्धा, कामानिमित्त प्रवास, ट्रॅफिक, कामाचे टेकान या धावपळीच्या जीवनात मनुष्य प्राण्याला कुठेतरी निवांतपणा, स्वता:हाला वेळ दयावा असे आस्वाद घेता घेता मिळू शकतो.
वाटते. हा निवांतपणा संस्थेच्या हुरडापाटीच्या निमिलाने गोमातेच्या सानिध्यान इरडयाचा आजच्या मोबाईल, स्पर्धेच्या युगात आपण सर्व जुने खेळ विसरून गेलो. परंतु प्रत्येकाच्या मनात एक सुप्त इच्छा असते की, ते जुने खेळ खेळाव, पुन्हा बालपणात जावे, रममाण व्हावे आपल्या मुलांना मोबाईलपासून दुर करून आपण लहानपणी खेळलेले जुने खेळ त्यांना दाखवावे.
तरी हे आपण संस्थेच्या हुरडापार्टीच्या माध्यमातून पुन्हा अनुभव घेवू पध्दतीच्या वेगवेगळ्या खेळण्या, खेळ असतील परंतु खरा बालपणाचा आनंद, निवांतपणा, शकतो व आपल्या बालपनात रमू शकतो. आज इतरत्र हुरडापार्टीच्या निमित्ताने आधुनिक आत्मिक समाधान हे संस्थेच्या पारंपारिक हुरडापातूनच घेता येवू शकते.
दरवर्षीप्रमाणे संस्थेमध्ये दुधमोगरा हुरडा उपलब्ध आहे. हुरडयाबरोबर लागणा-या चटण्या, रेवड्या, गोडीशेव, ऊसाचा रस, चहा, कॉफी हे उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रीयन पध्दतीचे जेवण वांग्याचे भरीत, पिठले, ठेचा भाकरी असणार आहे. तसेच मागणीप्रमाणे राजस्थानी दाळबाटीचे जेवण मिळणार आहे. तसेच नाष्ट्यामध्ये भजे, व उपमा, पोहे उपलब्ध होणार आहे.
तरी बुकिंगसाठी (0241) 2470932, 2471732, राजकुमार पितळे मो. नं. 9822294831, महेश मुनोत मो. नं. 9420639230, शैलेश गुंदेचा 9270120369 या नंबरवर संपर्क करावा.
तरी याव्दारे आपणास आवाहन करण्यात येते की, आज आपण वेळेअभावी, जागेअभावी प्लॅट सिस्टीम मुळे जुने खेळ आपण आपल्या मुलांबरोबर, नातवंडाबरोबर खेळू शकत नाही. तरी बालपणीचे विटी-दांडू, गोटया, भोवरा, बॅडमिंटन, क्रिकेट, खो-खो, पतंग इ. खेळाचे साहित्य संस्था उपलब्ध करून देणार आहेत.
तरी आपल्या मुलांबरोबर, नातवंडाबरोबर खेळण्यासाठी संस्थेत यावे, बालपनात रममाण व्हावे, जुन्या आठवणीना उजाळा देत संस्थेतील लुसलुसीत, गोड, कोवळ्या हुरड्याचा आस्वाद घ्यावा व संस्थेच्या या गोसेवेच्या दिव्य कार्यात आपण आपला सहभाग नोंदवावा.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com