Padamsali Samaj | पद्मपुरी संस्थेच्या घोटाळा प्रकरणी उपोषण स्थगित ; खा निलेश लंके यांच्या हस्ते शरबत घेऊन उपोषण सोडण्यात आले

Padamsali Samaj |  खासदार निलेश लंके,शिवेसना शहर प्रमुख सचिन जाधव, काँग्रेसचे अध्यक्ष दीप चव्हाण यांनी दिला पाठींबा 









 Padamsali Samaj |  नगर : दर्शक । 


जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पद्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या घोटाळा मनोज दुलम व इतर साथीदार यांनी केला असून त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करावा यासाठी सभासद उपोषनास बसले होते ते पोलीस प्रशासनाने दिलेल्या पत्रानंतर स्थगित करण्यात आले यावेळी खा निलेश लंके,शिवेसना शहर प्रमुख सचिन जाधव , काँग्रेसचे अध्यक्ष दीप चव्हाण उपस्थित होते व त्यांनी  पाठींबा दिला आहे.


 

               निलेश लंके यांच्या हस्ते शरबत घेऊन हे उपोषण सोडण्यात आले यावेळी बोलताना लंके म्हणाले गोर गरिबांच्या पाठीशी उभा राहणारा मी कार्यकर्ता आहे आहे. पोलिसांनी जर दिलेल्या मुदतीत चौकशी करून गुन्हा दाखल केला नाही तर मी तुमच्याबरोबर उपोषणाला बसेल.


 

             यावेळी उपोषणकर्ते राहुल गाजुल,नरसिंग वडलाकोंडा,अभय बुरुगुलधनंजय सुंकीकृष्णा चिट्ट्याल योगेश म्याकलओंकार रामगिरीश्रीनिवास वंगारशंकर कोंडा ,नर्मदा कोंडाविष्णू बोललीसत्यभामा हिरावती रमेश बल्लाळवैभव अरकल,शंकर वंगारमोहन चेन्नुरसुरेश रंगा ,सूर्यकांत श्रीपत



महेश गुरुडशंकर अन्नलदासविष्णू दुव्वा,मोहन बौज्जासंजय आकुबत्तीनपद्मा कोंडाअंबादास मादासपूजा चिट्टयाल ,अनिता अल्लीरत्नमाला आडेप,स्वाती सब्बनअनिता गुंडू ,बालमनी कोंडा ,मेघा बोगासुजाता कंडेपेल्लीगुरुदत्त जेटलागणेश दासर



बालाजी दिकोंडाविजया दावरशेट्टी ,पद्मा सब्बन , बालमनी एकलदेवी,मन सुनंदा तिरमल राजेंद्र तिरमलबालाजी कोक्कुल,अशोक एकलदेवीदेवीदास जक्कल आदी उपस्थित होते 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या