Christmas 2025 | सावेडीत बिशप लॉइड कॉलनी मध्ये ख्रिसमस मेळावा संपन्न

 Christmas 2025 | सावेडीत बिशप लॉइड कॉलनी मध्ये ख्रिसमस मेळावा संपन्न 

Christmas 2025 | सावेडीत बिशप लॉइड कॉलनी मध्ये ख्रिसमस मेळावा संपन्न


         



 Christmas 2025 |  नगर : दर्शक ।

सावेडीतल  बिशप लॉइड कॉलनीमध्ये योगेश भाऊ सोनवणे पाटील व बिशप लॉईड युथ ग्रुप यांच्या वतीने ख्रिसमस निमित्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने ख्रिश्चन बंधू भगिनी  मोठ्या संख्येने उपस्थित होते,




यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आले. त्याचे पारितोषिक वितरण योगेश भाऊ सोनवणे पाटील ,महांकाळे ताईरमेश भोसले ,लोंढे ताईनानी भिंगारदिवे यांच्या हस्ते  करण्यात आले.





           युथ ग्रुपच्या वतीने पूर्ण कॉलनीचा परिसर विद्युत रोषणाई करून चांदण्या लावण्यात आल्या होत्या,योगेश सोनवणे यावेळी बोलताना म्हणाले गेल्यागेल्या ३वर्षापासून येथे ख्रिसमस उत्साहात साजरा केला जातो व तो आठ दिवस अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला जातो. 




तसेच मेळाव्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर मनोरंजनाचे व स्पर्धा तसेच जेवणाचाही कार्यक्रम अत्यंत शिस्तबद होतात व सर्व स्थानिक नागरिक यामध्ये सहभागी होतात. कार्यक्रम यशस्वी साठी बिशप  लॉइड  युथ ग्रुपच्या सर्व सदस्य यांनी प्रयत्न केले.



 

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या