Satkar | मनपा नूतन पदाधिकारी व नगरसेवकांचा  भाजपा व्यापारी आघाडीकडून सन्मान 

Satkar | मनपा नूतन पदाधिकारी व नगरसेवकांचा  भाजपा व्यापारी आघाडीकडून सन्मान






       Satkar | नगर : दर्शक ।  भारतीय जनता पार्टी शहर व्यापारी आघाडी  च्या वतीने मनपा नूतन भाजपा पदाधिकारी व नगरसेवकांचा   सन्मान करून सत्कार करण्यात आला यावेळी उपमहापौर धनंजय जाधव , स्थायी समिती सभापती सुभाष लोंढे, नगरसेवक निखिल वारे,महेश लोंढे,दत्ता गाडलकरसुजय मोहिते,गोरख पडोळे,संजय ढोणे, भाजपा उपाध्यक्ष गोपाल वर्मा सह आदींचा सत्कार करण्यात आला.


 





            यावेळी व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश गुगळे,हर्षल बोरा,नीरज राठोड,रुपेश वर्मा,सुरेश लालबागे,लक्ष्मीकांत तिवारी,संजय कांगडाप्रशांत डहाळे,महेंद्र नांदुरकर,देवेंद्र दुधाळे हेमंत पवार,प्रशांत बुऱ्हाडेअरुण पारेख,प्रकाश बोरा,विजय बोंद्रे ,राजेंद्र गांधी,संतोष भटेवरा,किरण राका,भाऊसाहेब पांढरे,धीरज पोखरणा,विजय गांधी,प्रवीण सुराणा,वेणुगोपाल झंवर आदी उपस्थित होते.




 

          यावेळी व्यापाऱ्यांच्या पाठीशी पक्ष कायम उभा आहे.त्यांचा समस्या लवकरच सोडवल्या जातील असे पदधिकाऱयांनी म्हटले आहे यावेळी अनेक मान्यवरांनी भाषणे झाली