Ganesh Utsav Nagar | गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी नगरकरांचा उत्साह
Ganesh Utsav Nagar | नगर : दर्शक । नगरमध्ये गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी नागरिकांचा उत्साह, शहरातील विविध भागामधील गणेश मंडळांचे देखावे सर्व छायाचित्र टिपले आहेत महेश कांबळे यांनी.
अनेक भाविक छत्री घेऊन देखावा पाहत आहेत
नगरमध्ये पावसाला सुरुवात झाली असून गणेशोत्सवात देखावा पाहण्याचा नागरिकांचा उत्साह दिसून येत असून अनेक भाविक छत्री घेऊन देखावा पाहत आहेत (फोटो-महेश कांबळे )
नगरमध्ये पावसाला सुरुवात झाली असून गणेशोत्सवात देखावा पाहण्याचा नागरिकांचा उत्साह दिसून येत असून अनेक भाविक छत्री घेऊन देखावा पाहत आहेत (फोटो-महेश कांबळे )
===============================================
टिळक रोड जनजागृती मित्र मंडळाचा अष्टविनायक देखावा
जनजागृती मित्र मंडळ टिळक रोड यांनी गणेशोत्सवात अष्टविनायक हा देखावा सादर केला (फोटो-महेश कांबळे )
===============================================
रंगार गल्ली येथील शिववरद प्रतिष्ठानचा शिवराज्याभिषेक सोहळा
नगरमधील रंगार गल्ली येथील शिववरद प्रतिष्ठान च्या शिवराज्याभिषेक सोहळा देखाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले , राजेंच्या जन्मापासून ते राज्यभिषेक पर्यंत या मध्ये जिवंत देखावे आहे तर देखावा ४ मजली स्टेप चा आहे मंडळाचे मार्गदर्शक किशोर डागवाले आहे (फोटो-महेश कांबळे )
===============================================

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com