Parner News | मुख्याध्यापक उंडे बी .आर यांची नियुक्तीला मान्यता
Parner News | नगर-जय मल्हार विद्यालय पिंपळगाव रोठा,ता पारनेर या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक उंडे सर यांना दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी नियमित मुख्याध्यापक पदाची मान्यता मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने आज सचिव एड.पांडुरंग गायकवाड यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मा.सरपंच नानाभाऊ भांबरे, मा.सरपंच बबन पुंडे, किसन मुंढे, मा.पोलीस उपनिरीक्षक बाबाजी जगताप तसेच विद्यालयातील शिक्षक गरकळ सर, केदारी सर,शिक्षक इतर कर्मचारी भगवंत भांबरे,संतोष घुले, नारायण पुंडे, गौरी जगताप, छाया केदारे विद्यालयातील सर्व विद्यार्थी,ग्रामस्थ उपस्थित होते.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com