Dandiya | शहरातील राधा-कृष्ण मंदिरात रंगला महिलांचा दांडिया अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील श्री राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त महिलांसाठी दांडिया व विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध स्पर्धेत सहभागी होऊन महिलांनी बक्षीसे मिळवली. तर दांडिच्या तालावर महिलांसह युवतींनी ठेका धरला होता. नवरात्रनिमित्त दररोज मंदिरात महिलांचा भजनाचा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. श्री राधा-कृष्ण मंदिर ट्रस्ट व सेवाप्रीतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा महिलांनी म…
Social Plugin