Nagar Police | मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने १९ अधिकारी बदलले; पोलिस दलात नवी मांडणी
Nagar Police | मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने १९ अधिकारी बदलले; पोलिस दलात नवी मांडणी अहिल्यानगर, ता. 12 : जिल्हा पोलिस दलात प्रशासकीय पातळीवर महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले असून, १९ पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जारी केले आहेत. जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या शिफारशीवरून ही खांदेपालट करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची शिर्डी येथील साई मंदिर सुरक्षा विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. तर शहरातील महत्त्वाच्या कोतवाली…
Social Plugin