Satkar: पदमश्री उज्वल निकम यांची जोशी परिवाराला सदिच्छा भेट
Satkar: अहमदनगर (प्रतिनिधी): प्रसिद्ध विशेष सरकारी वकील,पदमश्री ऍड उज्वल निकम व सौ ज्योती निकम यांची बन्सीमहाराज मिठाईवाले जोशी परिवार यांच्या घरी सदिच्छा भेट दिली यावेळी जोशी परिवारातील गोविंद जोशी,कौशल जोशी,संजय जोशी,अशोक जोशी,गोपी जोशी,ऍड उमेश नगरकर यांनी त्याचे स्वागत केले यावेळी गोविंद जोशी यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना निकम म्हणाले बन्सीमहाराज मिठाईवाले ची १०० वर्षाची परंपरा आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे यांच्या मिठाईचा राज्यात लौकिक आहे आजही त्यांच्या पदार्थांची चव तीच आहे या परिवाराचे व्यापारी दृष्टीकोन न ठेवता सामाजिक क्षेत्रात विविध कामे करून प्रगती केली आहे अन्नवाटप,फराळ वाटप व आध्यत्मिक क्षेत्रात त्यांचे सतत योगदान असते त्यांनी नगरचे नाव मोठे केले आहे असे बोलून त्यांना पुढील वाटचालीस शुभेछया दिल्या.
-compressed.jpg)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com