Marathon: हेरिटेज हाफ मॅरेथॉन मध्ये अहमदनगर रनर्सच्या 56 सदस्यांचा सहभाग
Ahmednagar Runner's : हेरिटेज हाफ मॅरेथॉनमध्ये अहमदनगर रनर्सच्या 56 सदस्यांचा सहभाग
Marathon: अहमदनगर (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील एमआयटी छत्रपती संभाजीनगर हेरिटेज हाफ मॅरेथॉनमध्ये अहमदनगर रनर्स क्लबच्या 56 सदस्यांनी सहभाग नोंदवून प्रत्येक सदस्याने मॅरेथॉन कमी वेळात पूर्ण केली. एमआयटी छत्रपती संभाजीनगर हेरिटेल हाफ मॅरेथॉनमध्ये काहींचे नवीन पर्सनल बेस्ट टाइम आले.
दोन सदस्यांना पेसिंग करण्याची संधी मिळाली. या संधीचे या दोघांनी सोने केले व दिलेल्या वेळेत मॅरेथॉन पुर्ण करत उत्कृष्ट कामगिरी बजावली. यासर्व सदस्यांचे नगरकरांनी कौतुक केले.
जिद्द व परिश्रमाच्या जोरावर यापुर्वीही अहमदनगर रनर्स क्लबच्या सदस्यांनी सातारा, मुंबई, लोणावळा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन यश मिळविले होते. यामधील काही सदस्यांनी तर साऊथ आफ्रिका क्रॉम्रेड रनर्स मध्ये नगरसह भारताचे नाव उंचावले.
.jpg)
إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com