भारताला महासत्ता बनविण्यासाठी महायुती ला विजयी करा-सचिन जाधव
अहमदनगर (प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करून भारताला महासत्ता बनविण्यासाठी मोदी सरकार आले पाहिजे त्यासाठी नगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील याना मतदान करा असे आवाहन शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन जाधव यांनी केले.
महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र.१0 मध्ये नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या पुढाकारातून प्रचार फेरी काढण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष ऍड अभय आगरकर,शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते,बंटी ढापसे,सुनील भिंगारे,गजेंद्र राशीनकर , प्रिया जानवे,रेणू करंदीकर,अनिता दिघे,बाबासाहेब सानप,
अनिल निकम,ओंकार शिंदे, पोपट पाथरे,आनंदराव शेळके,अनिल सबलोक,बाळासाहेब भुजबळ,सुरेखा विद्ये आदिंसह भाजपा,शिवसेना,मन
प्रचारफेरीची सुरुवात कोंडयामामा चौकातून झाली रामवाडी,गोकुळवाडी,कौलारू कॅम्प,सर्जेपुरा,शिपिगल्ली, वं
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com