Top News

२२५ अहमदनगर शहरामध्ये पाच फेऱ्या पूर्ण संग्राम जगताप १७७१५ ने आघाडीवर

२२५ अहमदनगर शहरामध्ये पाच फेऱ्या पूर्ण संग्राम जगताप १७७१५ ने आघाडीवर




पहिल्या फेरीत संग्राम जगताप यांना ५६२५ मते पडली आणि अभिषेक कळमकर यांना ३०५३ मते पडली आहेत 
संपूर्ण यादी पुढील प्रमाणे 
अहमदनगर शहर - 

दुसरी फेरी अखेर ६२६५ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर

दुसऱ्या फेरीत मिळालेली मते

संग्राम जगताप ६९३६
अभिषेक कळमकर ३२४३

अहमदनगर शहर - 

तिसरी फेरी अखेर ९९६० मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर

तिसऱ्या फेरीत मिळालेली मते

संग्राम जगताप ६६७६
अभिषेक कळमकर २९४१

अहमदनगर शहर - 

चौथ्या फेरी अखेर १४१७५ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर

चौथ्या फेरीत मिळालेली मते

संग्राम जगताप ७५०६
अभिषेक कळमकर ३३०४



अहमदनगर शहर - 

पाचव्या फेरी अखेर १७७१५ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप आघाडीवर

पाचव्या फेरीत मिळालेली मते

संग्राम जगताप ६३८३
अभिषेक कळमकर २८४३

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم