Aimim Nagar : बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांची नगरची सभा रद्द

Aimim Nagar : बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांची नगरची सभा रद्द



















नगर : दर्शक | 


काल घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमी वर ४० तरुण अटकेत असताना  सभा आज घेणे योग्य होणार नाही अशी माहिती एमआयएम चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि पोलिस महासंचालक यांनी आम्हाला पहिलेच परवानगी दिली होती आणि आजही परवानगी देण्यात आली असून कालच्या घटने मुळे त्यांनी विनंती केली की ही सभा पुढे ढकलण्यात यावी त्यानुसार आजची अहमदनगर ची सभा रद्द करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या