Tophkhana | जंगुभाई तालमीच्या सिद्धेश्वर तरुण मंडळाला प्रथम क्रमांक
नगर मधील जंगुभाई तालमीच्या सिद्धेश्वर तरुण मंडळाला मनपा ने घेतलेल्या गणेशोत्सव देखावे स्पर्धेत छत्रपती संभाजी महाराज या जिवंत देखाव्याला ऐतिहासिक देखावे गटांमध्ये प्रथम पारितोषिक सहाय्यक आयुक्त सपना वसावा यांच्या हस्तेl देण्यात आले. यावेळी त्याचा स्वीकार राजू मामा जाधव,धनंजय जाधव,अभिमन्यू जाधव,रुपेश दुगड,ज्ञानेश्वर दौंडकर,सचिन उदगीकर,सोमनाथ जाधव,बंटी कांबळे,तुकाराम रामगिरी,अक्षय संभार,योगेश दिवाने,पुरुषोत्तम सब्बन,संदीप जाधव,आदिनाथ जाधव आदी कार्यकर्त्यांनी केला
(फोटो-महेश कांबळे)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com