Ward No 13 Nagar | प्रभाग 13 मधील समस्या बाबत चर्चा विखे पाटील यांच्याशी चर्चा
मा खासदार सुजय दादा विखे पाटील यांनी मार्केटयार्ड येथील भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी चे सरचिटणीस हर्षल बोरा यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्याचा सत्कार हर्षल बोरा यांनी केला व त्यांना प्रभाग १३ मधील विविध समस्या चे निवेदन देऊन त्याच्यापुढे मांडल्या व चर्चा केली यावेळी , भाजपाचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग, बाबासाहेब सानप, निखिल वारे,
व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश गुगळे, नितीन शेलार,बंटी ढापसे,रुधरेश अंबाडे,अभि बोरुडे, अमोल निस्ताने, नीरज राठोड, सुरेश लालबागे,लक्ष्मीकांत तिवारी, देवेंद्र दूधाले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
या समस्या सोडवण्याचे आश्वासन सुजय दादा नि दिले त्याच प्रमाणे येणाऱ्या महापालिकेत युवकांना प्राधान्य देण्यात येईल असे संकेत दिले प्रभाग १३ मधील ओपन स्पेस विकसित करण्याबाबत आणि कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा या समस्या सोडवण्याचे त्यांनी आश्वासन दिले

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com