नगर महापालिका : महायुतीच्या बिनविरोध उमेदवारांनी राजकीय समीकरणे बदलली नगर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, विरोधकांसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरत आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाची परंपरा कायम राखत भाजपने महापालिकेच्या निवडणुकीतही विजयाचा बिगुल फुंकला आहे. निवडणूक प्रक्रियेच्या प्रारंभीच महायुतीच्या पाच उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घडामोडीमुळे महायुतीची ताकद अधोरेखित…
Social Plugin