Nagar BJP | सेवा पंधरवड्यात भाजपाने केले नगरचे रेल्वे स्टेशन स्वच्छ

  Nagar BJP | सेवा पंधरवड्यात भाजपाने केले नगरचे रेल्वे स्टेशन स्वच्छ 

Nagar BJP | सेवा पंधरवड्यात भाजपाने केले नगरचे रेल्वे स्टेशन स्वच्छ



 

     Nagar BJP | नगर : दर्शक । -भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते सेवा ,पंधरवाडा जिल्हा संयोजक बाबासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपाच्या रेल्वे बोर्ड आघाडीचे संयोजक अनिल सबलोक,जिल्हा सरचिटणीस अशोक गायकवाड,



महेश नामदेव यांनी रेल्वे स्टेशनवर स्वच्छता मोहीम राबवली यावेळी बाळासाहेब गायकवाड,गोपाळ वर्माव्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश गुगळे,नीरज राठोड,संजय गायकवाडहर्षल बोरा,प्रशांत डहाळे,रेल्वेचे मुख्य स्वास्थ निरीक्षक पंकज सातपुते,इन्स्पेक्टर शुभम थोरात,स्टेशन मॅनेजर सुधीर महाजन यांच्यासह प्रवासी व नागरिक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.




       यावेळी बोलताना भाजपाच्या रेल्वे बोर्ड जिल्हाध्यक्ष अनिल सबलोक म्हणाले  प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त"सेवा पंधरवडा"उपक्रमांतर्गत आज देशभरातील रेल्वे स्टेशनवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.



 सर्वांनी एकत्र येऊन रेल्वे स्टेशन परिसराची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकी जपली.स्वच्छ भारताच्या दिशेने आपला पुढील टप्पा अधिक सशक्त करण्याचा निर्धार यानिमित्ताने नव्याने व्यक्त झाला."एक पाऊल स्वच्छतेकडे – एक पाऊल सेवेकडे!" हा संदेश यावेळी देण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या