Navratri Utsav Nagar | भक्ताची देवी मंदिरात नवरात्र निम्मित विविध कार्यक्रम
Navratri Utsav Nagar | नगर : दर्शक :
येथील शनी गल्लीतील स्वामी विवेकानंद चौक येथील भक्ताची देवी मंदिरात नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला या निम्मिताने ९ दिवस मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,भक्तासाठी आलेली म्हणून भक्ताची देवी हे नाव पडले,येथे दररोज दर्शनाला गर्दी होत आहे अशी माहिती नरेन्द्र कुलकर्णी यांनी दिली.
नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात रोज रात्री ८.३० वा आरती होत आहे तर सकाळी ८ ते ९.पर्यत दररोज विविध अर्चन महिला करणार आहे यामध्ये कुंकुमार्चन,फळार्चन,फुलार्चन,कं
रात्री गरबा व दांडिया होणार आहेत,तसेच दि २७ सप्टेंबर ला ला भोंडला, दि ३० ला कुमारिका पूजन,८ दि २८ रोजी संध्या ६ ते ८ तोरण व साडी चोळी मिरवणूक काढून आई साहेबाना अर्पण करण्यात येणार आहे व भंळद कार्यक्रम तर दसऱ्याला दि २ ऑक्टो ला रोजी सामुदायिक सीमोलंघन होणार आहे.
नवरात्रोत्सवा साठी स्वामी विवेकानंद मित्र मंडळ संपूर्णतःसहकार्य करीत आहे तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com