Rahuri Election | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचा मीच उमेदवार – प्रा. अमोल खाडे
Rahuri Election | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचा मीच उमेदवार – प्रा. अमोल खाडे Rahuri Election | नगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षातून उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये चुरस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे कार्यकर्ते प्रा. अमोल खाडे यांनी आपणच अधिकृत उमेदवार असल्याचा ठाम दावा केला आहे. याबाबत त्यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे औपचारिकरित्या उमेदवारीची मागणी नोंदवली आहे. पहिल्याच दिवशी नामनिर्देशन पत्र विक्री सुरू होताच खाडे …
Social Plugin