Sangamner | महाराष्ट्र शासन युवा धोरण उच्च स्तरीय समिती गठीत ; अध्यक्षपदी मंत्री भरणे तर आमदार तांबे सदस्यपदी
Sangamner | महाराष्ट्र शासन युवा धोरण उच्च स्तरीय समिती गठीत ; अध्यक्षपदी मंत्री भरणे तर आमदार तांबे सदस्यपदी संगमनेर । दर्शक । :- महाराष्ट्र शासनाने राज्यातील युवकांसाठी नव्या पिढीच्या गरजांनुसार समकालीन आणि प्रभावी युवा धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे आहेत, तर आमदार सत्यजीत तांबे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या २१ सदस्यीय समितीत विधिमंडळाचे सदस्य, विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच राष्ट्रीय आणि राज्य युवा पुरस्कार प्राप्त प्रतिन…
Social Plugin