प्रत्येक निरोगी व्यक्तीने वर्षातून एकदा तरी रक्तदान केला पाहिजे - डॉ.जहीर मुजावर नगर : दर्शक । रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. कारण रक्तामुळेच एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात.अपघात शस्त्रक्रिया गंभीर आजार अशा अनेक प्रसंगी रक्ताची तातडीने गरज भासते. त्या वेळी वेळेवर उपलब्ध झालेले रक्त म्हणजे दुसऱ्याला दिलेले नवे आयुष्य असते. नियमित रक्तदान केल्याने रक्तदात्याचे आरोग्यही चांगले राहते, हे शास्त्राने सिद्ध झाले आहे. तुमचा हा छोटासा वाटणारा त्याग कुणासाठी तरी संपूर्ण आयुष्य ठरू शकतो. समाजातील प्रत्येक निरोगी व्यक्तीने वर्षातून किमान एकदा तरी रक…
Social Plugin