Top News

ब्रेकिंग | महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर; पाहा तुमच्या महापालिकेचा निकाल ; नगर महापौर संभाव्य नावे

ब्रेकिंग | महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर; पाहा तुमच्या महापालिकेचा निकाल
महानगरपालिका महापौरपदासाठी आरक्षण
मुंबईखुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
पुणेखुला प्रवर्ग
कोल्हापूरओबीसी (इतर मागास प्रवर्ग)
सोलापूरखुला प्रवर्ग
छत्रपती संभाजीनगरखुला प्रवर्ग
कल्याण डोंबिवलीएसटी (अनुसूचित जमाती)
ठाणेएससी (अनुसूचित जाती)
सांगली मिरज कूपवाडखुला प्रवर्ग
पिंपरी चिंचवडखुला प्रवर्ग
जालनाएससी (महिलांसाठी राखीव)
लातूरएससी (महिलांसाठी राखीव)
पनवेलओबीसी
इचलकरंजीओबीसी
अकोलाओबीसी (महिलांसाठी राखीव)
अहिल्यानगरओबीसी (महिलांसाठी राखीव)
उल्हासनगरओबीसी
चंद्रपूरओबीसी (महिलांसाठी राखीव)
जळगावओबीसी (महिलांसाठी राखीव)
अमरावतीखुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
धुळेखुला प्रवर्ग
नवी मुंबईखुला प्रवर्ग
नांदेडखुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव)
नागपूरखुला प्रवर्ग
नाशिकखुला प्रवर्ग
परभणीखुला प्रवर्ग
मालेगावखुला प्रवर्ग
मीरा भाईंदरखुला प्रवर्ग
वसई विरारखुला प्रवर्ग
अहिल्यानगर : महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाले असून खाली संभाव्य नावे दिली आहेत.
अ.क्र. संभाव्य उमेदवाराचे नाव राजकीय पक्ष
1 शारदा ढवण भाजप
2 पुष्पा बोरुडे भाजप
3 आशाबाई कातोरे भाजप
4 सुजाता पडोळे राष्ट्रवादी
5 वर्षा काकडे राष्ट्रवादी
6 अश्विनी लोंढे राष्ट्रवादी
7 आशा डागवले राष्ट्रवादी
8 सुनीता फुलसौंदर राष्ट्रवादी

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم