Jilha Udyog Kendra | होय हे खरे आहे ! उत्पादन उद्योगासाठी १ कोटी तर सेवा उद्योगासाठी ५० लाख मिळणार
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत पात्र प्रकल्पाच्या किंमतीमध्ये वाढ १ कोटी रुपयांपर्यंतचे प्रकल्प आता योजनेसाठी पात्र नगर : दर्शक । शहरी व ग्रामीण भागातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या आणि उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील उपलब्ध संधी लक्षात घेऊन शासनाने ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ सुरु केला आहे. या योजनेअंतर्गत उत्पादन उद्योगांसाठी पात्र प्रकल्पाची किंमत ५० लाख रुपयांवरून १ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी दिली. या योजनेअंतर्गत पूर्वी उत्पादन उद्योगांसाठी ५० लाख रुप…
Social Plugin