MOHD RAFI NIGHT | 'आज की शाम रफी के नाम' चे रविवारी आयोजन MOHD RAFI NIGHT | नगर : दर्शक | हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर गायक मोहम्मद रफी यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त "आज की शाम रफी के नाम" हा विशेष संगीतमय कार्यक्रम रविवार दि.२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता सर्जेपुरा येथील रहमत सुलतान हॉल येथे रंगणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्ध गायक व रफी प्रेमी सईद खान यांनी आयोजित केले असून, रफी यांच्या अजरामर गीतांचा सुरेल प्रवास रसिकांना अनुभवता येणार आहे. या मैफलीत विद्या तंन्वर,अंजुम पटवेकर,आबीद हुसेन,अन्वर शेख, प्रशांत छजलानी,…
Social Plugin