Ahmednagar Corporation: अहमदनगर महानगर पालिकेच्या तिजोरीत १६ कोटी जमा
अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर मनपा तीजोरीत नेहमी खडखडाट असल्याच्या बातम्या तेजीत पसरतात मात्र यंदा अहमदनगर मनपाची तिजोरी भरली आणि ४३ डिग्री उन्हाळ्यात एकच आनंदाची हवा पसरली. तब्ब्ल २५ हजाराच्या वर नगरकरांनी १६ कोटी ३४ लाख रुपये मनपात जमा केले याबदल्यात मनपाने त्यांना ५६ लाख सूट दिली मनपाच्या तिजोरीत १५ कोटी ७८ लाखाची भर पडली.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com