Ahmednagar Loksabha: पारनेर मध्ये लंके यांना 130440 मते तर विखे यांना 92340 मते ; पहा संपूर्ण मतदारसंघनिहाय आकडेवारी
अहमदनगर - अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत निलेश लंके विजयी झाले. निलेश लंके यांना 624797 एकूण मते पडली तर डॉ सुजय विखे यांना 595868 मते पडली निलेश लंके 28929 मतांनी विजयी झाले. अधिकृत आकडेवारीनुसार
अहमदनगर शहरात निलेश लंके यांना 74263 मते पडली तर सुजय विखे यांना 105849 मते शहरातून मिळाली
शेवगाव मध्ये निलेश लंके यांना 98551 मते पडली तर सुजय विखे यांना 106392 मते
राहुरी मध्ये निलेश लंके यांना 94967 मते पडली तर सुजय विखे यांना 106903 मते
पारनेर मध्ये निलेश लंके यांना 130440 मते पडली तर सुजय विखे यांना 92340 मते
श्रीगोंदा मध्ये निलेश लंके यांना 118960 मते पडली तर सुजय विखे यांना 86249 मते
कर्जत जामखेड मध्ये निलेश लंके यांना 104963 मते पडली तर सुजय विखे यांना 95835 मते
अशा प्रकारे निलेश लंके याना 624797 तर सुजय विखे याना 595868 मते मिळाली आणि 28929 मतांनी निलेश लंके विजयी झाले
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com