Ahmednagar Loksabha: अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुक मतदान क्षणचित्रे
अहमदनगर : दक्षिण लोकसभा निवडणुक मतदान पार पडले , मतदारांच्या माहिती देण्यासाठी शहरातील बूथ वर उमेदवारांचे व पक्षाचे कार्यकर्ते मतदान स्लीप ची माहिती देत होते (छाया : महेश कांबळे अहमदनगर)
शहरातील बूथ वर उमेदवारांचे व पक्षाचे कार्यकर्ते मतदान स्लीप ची माहिती देत होते (छाया : महेश कांबळे अहमदनगर)
काजल गुरु यांच्यासह सुमारे 100 तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला
निवडणूक संपली,राजकारण आता बाजूला ठेऊ आता आपण परत मित्र व आपली मैत्री कायम
मैत्री- निवडणूक संपली , राजकारण आता बाजूला ठेऊ आता आपण परत मित्र व आपली मैत्री कायम , असेच हे म्हणत नसेल ना या,नगर दक्षिण लोकसभा निवडणुक मतदान पार पडल्यानंतर निवांत बसलेले कार्यकर्ते (छाया : महेश कांबळे अहमदनगर)
श्रमिकनगरला उत्साहात मतदान
(छाया : महेश कांबळे अहमदनगर)
अहमदनगर (प्रतिनिधी) - श्रमिक नगर या कष्टकरी वसाहतीचे मतदान जय बजरंग विद्यालयात होते यावेळी मतदारांचा उत्साह होता,भाजपाचे नगरसेवक मनोज भाऊ दुलम व त्याचे कार्यकर्ते मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करत होते तर दुपारी दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एकत्रित खिचडी,पुलाव खालला,मतदानाला मतदारांची दिवसभर गर्दी होती.
युरोप मधील जॉजिया येथून शिवाजी निमसे हे खास मतदानासाठी आले
अहमदनगर मधील सेंट मोनिका विद्यालयात लोकसभेच्या मतदानासाठी युरोप मधील जॉजिया येथून शिवाजी निमसे हे खास मतदानासाठी आले विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश भाऊ सोनवणे उपस्थित होते (छाया : महेश कांबळे अहमदनगर)
सेंट मोनिका विद्यालयात मतदानासाठी झालेली गर्दी
अहमदनगर (प्रतिनिधी) : सेंट मोनिका विद्यालयात लोकसभेच्या मतदानासाठी सकाळी दहा वाजता लागलेली मतदानासाठी रांग (छाया : महेश कांबळे अहमदनगर)
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com