साईबन मध्ये हूरड्यामुळे खवय्यां ची रोज गर्दी
नगर : दर्शक
येथील एमआयडीसी जवळील निसर्गाच्या सानिध्यातील असलेल्या साईबन कृषी पर्यटन केंद्रातनोव्हेबर महिन्यात हु
डॉ. कांकरिया दांम्पत्याच्या दूरदृष्टी व अथक परिश्रमामुळे साईबनची निर्मिती झाली.जिथे अनेक शतके गवतही उगवले नाही अशा खडकाळ उजाड माळरानावर मोठया परिश्रमाने पाणी अडवा व जिरवा या तत्वाचा अवलंब करून १०० एकरवर वनराई उभी केली आहे साईबन कृषी पर्यटन केंद्राचा परिसरात सर्वत्र हि
आंब्याच्या झाडाखाली वन भोजनाचा सुखद आनंद घेण्यापूर्वी लुसलुशीत गरमागरम हुरडा,चटण्या,गुडीशेव,रेवडी गोड आंबट बोरे,उकडलेला मका कणीस ,पेरूच्या फोडी व उसाचा रस हे सर्व असलेल्या साईबनमध्ये हुरडा पार्टीची मजा म्हणजे अनोखा आनंद लोकांना मिळतो माळरानावर अवतरलेला संपूर्ण स्वर्गच आपल्या हाती आला कि काय असे वाटू लागते.
पोहण्याचा तलाव, रेनडान्स,पपेट शो आणि बैलगाडी हे एक विशेष आकर्षण आहे.डोनाल्ड डक,मिकी माउस व अलिबाबाची गुहा आणि उंच उंच टेकड्या,त्याच्या बाजूने जाणारया रेल्वे गाडीचा कर्कश आवाज आणि मोहित करणारे परिसरातील संगीत,जुन्या नव्या गाण्यांची रेलचेल हे सर्व आकर्षित काणारे आहेत.
नगर जिल्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक परिवार स्नेही मोठ्या संख्येने साईबनच्या हुरडा पार्टीसाठी येत आहेत.सुट्टीच्या दिवशी तर मोठी गर्दी असते त्यासाठी आधी बुकिंगची सोय उपलब्ध आहे तसेच हुरडा व जेवणासह वाजवी दराचे प्याकेज उपलब्ध आहे

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com