Savedi | मकर विलक्कु उत्सवात अयप्पा मंदिरात शिव आराधना प्रवचन संपन्न
नगर– येथील अयप्पा मंदिरात ६० दिवसीय मंडल- मकरविलक्कु वार्षिक उत्सवास सुरवात झाली आहे.त्यानिमित्त रोज धार्मिक कार्यक्रम होत असून यामध्ये ३ दिवसीय दिव्य ज्योती जागृती संस्थान द्वारे भगवान शिव आराधना या प्रवचनाचे ३ दिवसीय आयोजन करण्यात आले होते यामध्ये अमोघनंद महाराज यांनी आपल्या मधुर वाणीतून शिव कथा सांगून भाविकांचे प्रबोधन केले आहे.
३ दिवसात महाराज म्हणाले दिव्य ज्योति जाग्रति संस्थान एक सामाजिक व आध्यात्मिक संस्था आहे त्याचे संस्थापक आशुतोष महाराज आहेत . संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगिन विकासासाठी सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. याच श्रृंखले अंतर्गत अय्यप्पा मंदिरामध्ये अय्यप्पा सेवा समितीच्या वतीने शिव आराधन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमात शाश्वत धर्मग्रंथ व भजनांच्याआधारे खालील सर्व प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला भगवान शिवजी कोणत्या भक्तीने प्रसन्न होतात , भगवान शिवजीचे दिव्य स्वरूप समाजाला कोणती शिकवण देत आहे , ग्रंथानुसार शिवतत्त्व प्राप्त करून देणारा भक्तीचा शाश्वत मार्ग कोणता , वर्तमानकाळात शिवतत्त्वाचे दर्शन संभव आहे का , भगवान शिवजींनी गुरूगीतेमध्ये खऱ्या सद्गुरूची ओळख सांगितली आहे. ती कोणती ,ग्रंथानुसार ध्यानाची (Meditation) शाश्वत पध्दत कोणती या व अशा सारख्या अनेक प्रश्नांची समाधान कारक उत्तरे दिली
६० दिवसाच्या या मंडल-मकरविलक्कु उत्सवात मं

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com