Top News

Nagar Election 2026 | नगर मनपा निवडणुकीत कुमार वाकळे बिनविरोध

प्रभाग क्रमांक ८ मधील विरोधातील एकमेव अर्ज मागे

Nagar Election 2026 | नगर मनपा निवडणुकीत कुमार वाकळे बिनविरोध



नवीन वर्ष २०२६ च्या पहिल्या दिवशी  नगर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ ड मध्ये कुमार वाकळे बिनविरोध निवडून आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खाते उघडले आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारी २०२६ ला त्यांच्या विरोधातील एकमेव अर्ज माघारी घेण्यात आला. बोल्हेगाव परिसरात कुमार वाकळे यांच्या विकास कामांचा धडाका आणि जनसामान्यात नेहमी कार्यतत्पर असल्याने त्यांना बोल्हेगाव मधून नेहमीच विजयाचा गुलाल प्राप्त होतो यंदा बिनविरोध निवड हि त्याचेच साक्षत्कार असल्याचे बोल्हेगाव मधील मतदारांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले 

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने